Monday, November 3, 2014

हवेहवेसे काही शब्दांतून निसटले होतेआभासांचे अभ्र
आठवणींचे कवडसे

त्या संध्याकाळी


कळेना कोण कुणाला छळत होते
हवेहवेसे काही शब्दांतून निसटले होते
- @‪#‎शैलेंद्रशिर्के‬

No comments:

Post a Comment