tag:blogger.com,1999:blog-4213135710653468479.post8313877856833751690..comments2023-07-20T18:24:47.317+05:30Comments on ShalShirako: लिहायचं की वाचायचं...Shailendra Shirkehttp://www.blogger.com/profile/18034799416422922020noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-4213135710653468479.post-14169742029622722332011-04-28T09:35:01.778+05:302011-04-28T09:35:01.778+05:30शैलेंद्र नमस्कार,
तुम्हाला प्रश्न पडला लिहायचं की ...शैलेंद्र नमस्कार,<br />तुम्हाला प्रश्न पडला लिहायचं की वाचायचं? अहो आम्ही आहोत की वाचायला.तुम्ही छान लिहीता.कंटाळा न करता लिहीत रहा.तुम्हाला खुप <br />शुभेच्छा..राजेन्द्र भंडारीhttps://www.blogger.com/profile/04430003850583805452noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4213135710653468479.post-12816229891696696212011-04-27T23:16:42.996+05:302011-04-27T23:16:42.996+05:30शैलेंद्र,
"आपल्या परिचयातील दोन-पाच लोक कौतुक...शैलेंद्र,<br />"आपल्या परिचयातील दोन-पाच लोक कौतुकानं वाचतात ब्लॉग, त्यापुढे काय असाही एक प्रश्न मीच मला विचरात असतो."<br />मुळात खरे तर हा प्रश्न पडला नाही पाहिजे राव.आपले लिखाण हे कोणीतरी वाचावे म्हणून ते न लिहिता जर ते उस्फुर्तपणे म्हणजे आत्ता सारखे आले असेल तर अगदी माझ्या सारखा अनोळखी सुद्धा वाचू शकतो हे लक्षात घ्या.प्रत्येक जण हा जसा अगदी कोट्याधीश श्रीमंत वा गरीबच नसतो,त्या प्रमाणे तो अगदी पट्टीचा लेखकच असतो/असावा हा काही नियम नाहीये त्या मुळे बिनधास्त पणे लिहित जा.आम्ही आहोत वाचायला.:))mynachttps://www.blogger.com/profile/01555843740218825295noreply@blogger.com