tag:blogger.com,1999:blog-4213135710653468479.post142869876472049246..comments2023-07-20T18:24:47.317+05:30Comments on ShalShirako: ख-या 'श्रमिक पत्रकारांना' पत्रकार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा!Shailendra Shirkehttp://www.blogger.com/profile/18034799416422922020noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-4213135710653468479.post-90033579499358564152011-01-07T21:13:49.841+05:302011-01-07T21:13:49.841+05:30शॅल शिर्को! ब्लॉग सुरू केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन...शॅल शिर्को! ब्लॉग सुरू केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! पूर्वी तुम्ही या नावानं परदेशी चित्रपटांची सुंदर रसग्रहणं लिहित होता ही आठवण अजुनही ताजी आहे.शुभेच्छा!विनायक पंडितhttps://www.blogger.com/profile/16574152942273801942noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-4213135710653468479.post-72942570576078992362011-01-07T21:04:55.598+05:302011-01-07T21:04:55.598+05:30पत्रकार दिनानिमित्त तुम्ही मांडलेलं हे वास्तव आहे....पत्रकार दिनानिमित्त तुम्ही मांडलेलं हे वास्तव आहे. आदर्श समजल्या जाणार्या पत्रकारांना चिंता, जाणीव असती तर बरखा दत्त आणि वीर संघवी यांनी छातीठोकपणे 'टू जी स्पेक्ट्रम' घोटाळ्याचं समर्थन केलं नसतं. त्यापाठोपाठ राजदीप सरदेसाईचाही पाठींबा मिळाला नसता. राजकारण, पोलिस प्रशासनच काय प्रत्येक ठिकाणी 'की मेकर'ची भूमिका पत्रकार बजावताहेत. आपणच थोडी सजगता दाखवली असती तर, माहिती अधिकार क्षेत्रातील अमित जेठवा, सतीश शेट्टी यांची हत्या झाली नसती. बोरूडेचा बळी गेला नसता, राज ठाकरेचं ऍवढं फावलं नसतं, चव्हाणांनी 'आदर्श' घडवला नसता. तरीही, काट्यातून मार्ग काढत अविरत कार्य करणार्या व मोहाला बळी न पडणार्या पत्रकारांना..सलाम. पत्रकार दिनानिमित्त तुम्ही मस्त लिहलंय. विचार करायला भाग पाडलंय. यामुळे ऍखाद्या तरी पत्रकाराच्या डोक्यात 'केमिकल लोच्या' होईल, ही अपेक्षा.ramrajehttps://www.blogger.com/profile/03108461435104511305noreply@blogger.com